Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi आता भारतातच बनवणार आपले ऑडियो प्रोडक्ट्स, उत्पादने होणार स्वस्त!

Xiaomi ही एक चायनीज कंपनी असून, या कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग भारतात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मेक इन इंडिया मोहिमेला पुढे नेत optiemus या भारतीय कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारी अंतर्गत, Xiaomi ची सर्व वायरलेस ऑडिओ उत्पादने भारतात तयार केली जातील असे स्पष्ट केले आहे.

Read More

‘मेड इन इंडिया’ ऑपरेटिंग सिस्टिम भारत सरकार लाँच करणार, Android व IOS ला देणार टक्कर

भारत सरकार लवकरच एक नवीन ऑपरेटिंग सिस्टिम INDos लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम अँन्ड्रॉईड आणि अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम्सला (IOS) टक्कर देऊ शकते.

Read More