Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mercedes India: मर्सिडीजनं तोडलं विक्रीचं रेकॉर्ड, विकल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कार; पाहा आकडेवारी...

Mercedes India: मर्सिडीज बेन्झ इंडियानं आपल्या कारविक्रीचं नवं रेकॉर्ड केलं आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त कारची विक्री केल्याचा हा विक्रम आहे. कंपनीनं जानेवारी ते जून 2023 या कालावधीत 8,528 युनिट्सच्या विक्रीसह 13 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.

Read More

Luxury car sales: लक्झरी कारची भारतीयांना भुरळ; 2023 मध्ये विक्रीचा नवा उच्चांक गाठणार?

लक्झरी श्रेणीमधील कारची विक्री चालू वर्षात उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2022 वर्षातही लक्झरी कार विक्रीने भारतात उच्चांक गाठला होता. मागील वर्षाचा विक्रम चालू वर्षात मोडीत निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नवनवीन टॉप एंट मॉडेल यावर्षी बाजारात येणार आहेत.

Read More