Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kotak Junior Scholarship: कोटक ज्युनिअर स्कॉलरशिपसाठी अर्ज करा, उद्या आहे शेवटची तारीख…

कोटक एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमांद्वारे मदत करते. शालेय शिक्षण, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम पात्र विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी फाउंडेशन सहकार्य करते. चला तर जाणून घेऊया या शिष्यवृत्तीसाठी कोण अर्ज करू शकतात आणि त्यासाठी आवश्यक पात्रता काय व इतर माहिती सविस्तरपणे…

Read More

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी 'Kotak Kanya Scholarship Scheme 2022'

Kotak Kanya Scholarship Scheme 2022: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना दिली जात आहे.

Read More