Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Johnson & Johnson Cancer Case : कर्करोगाचं कारण ठरल्याच्या ठपक्यानंतर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन देणार नुकसानभरपाई

Johnson & Johnson Cancer Case : टॅल्कम पावडरमुळे कर्करोग झाल्याच्या वादानंतर कंपनीनं पीडितांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. अनेक तक्रारीनंतर कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले होते. विशेषत: बेबी पावडरच्या माध्यमातून हा कर्करोग होत असल्याची प्रकरणं समोर आली होती.

Read More

Johnson & Johnson: हायकोर्टाकडून जॉनसन एंड जॉनसनला मोठा दिलासा, बेबी पावडर विकण्यास दिली परवानगी

Johnson & Johnson: भारतात बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकास्थित कंपनीला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडर तयार करण्यास तसेच उत्पादनाची विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

Read More

Johnson's Baby Powder case : जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी, परंतु विक्रीवर बंदी : उच्च न्यायालय

जॉन्सन अँड जॉन्सनला (Johnson and Johnson) दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कंपनीचा परवाना 15 डिसेंबर रोजी संपत असतानाही बेबी पावडरचे उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जानेवारी 2023 रोजी करणार आहे.

Read More