Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jan Dhan Account : जन धन खात्यांची संख्या 50.90 कोटींवर; खातेधारकांना मिळणाऱ्या सुविधेत वाढ

या खात्याच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करणे, बचत आणि मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवता येतात. तसेच सरकारच्या कोणत्याही योजनेची सबसि़डी ही Direct Benefit Transfer (DBT) योजनेअंतर्गत जनधन खात्यामध्ये जमा केली जाते. याच बरोबर जनधन योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

Read More

'Jan Dhan Account' उघडताच मिळणार आहेत 10,000 रुपये, कसे ते जाणून घ्या

Jan Dhan Account: पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे.

Read More