Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: येत्या आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार?

Upcoming IPO: आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा लोकांसाठी आपले शेअर्स ऑफर करते. शेअर बाजारात येत्या आठवड्यात म्हणजेच, 27 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 मध्ये कोण - कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत, या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Cyient DLM IPO: सायंट डिएलएम कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Cyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Bikaji Foods IPO Details: बिकाजी फुड्सचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Bikaji Foods IPO : बिकाजी फूड्सच्या IPO साठी किंमत पट्टा 285 ते 300 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बिकाजी फुड्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होईल. गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप होणार आहे. आयपीओच्या (IPO) माध्यमातून 800 ते 900 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजी कंपनी प्रवर्तकांचा प्रयत्न आहे.

Read More

'IPO'मध्ये गुंतवणूक करताय; 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होईल फायदा

IPO Investment Tips: तुम्ही तुमच्या ध्येयांप्रमाणे आयपीओंमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयक्षमतेवर आत्मविश्वास वाटत नसेल तर अधिक संशोधन करायला मागे-पुढे पाहू नका किंवा आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधा. विचारपूर्वक, पद्धतशीर दृष्टीकोन हाच आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची गुरूकिल्ली आहे

Read More