Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance versus tobacco: स्मोकिंग करता पण इन्शुरन्स हवाय, जाणून घ्या विमा कंपन्यांचे नियम

Insurance versus tobacco: तुम्ही नवीन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजल सादर करता, तेव्हा तुम्ही मागील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये निकोटीनचे सेवन (कोणत्याही स्वरूपात) केले आहे किंवा नाही, ह्याचे व्हेरिफिकेशन करण्याचा इन्शुरन्स कंपनीला अधिकार आहे. तुम्हाला “नॉन-स्मोकर”चे स्टेटस मिळण्यासाठी किमान एक वर्ष निकोटीनमुक्त असणे आवश्यक आहे.

Read More

Fine Print of Insurance Policy: इन्शुरन्स पॉलिसीच्या नियम-अटींमध्ये काय दडलेलं असतं? ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो

आरोग्य किंवा जीवन विमा घेताना प्रत्येकाने विमा पॉलिसीची कागदपत्रे बारकाईने वाचून घेतली पाहिजे, तरच त्यावर सह्या करायला हव्यात. या पॉलिसींमधील नियम आणि अटी व्यवस्थित वाचल्या नाही तर तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.

Read More