Personal Loan: एफआय मनी आणि फेडरल बँकेच्या पार्टनरशीपमुळे, घेता येईल इंस्टंट लोन!
Fi Money Launched Instant Personal Loan: ग्राहकांना कर्ज घेण्याच्या कीचकट प्रक्रियेतून जावे लागू नये, तसेच त्वरित कर्ज मिळावे यासाठी फेडरल बँक आणि एफआय मनीने भागीदारी करत, ऑनलाईन इंस्टंट लोन देण्याची सोय ग्राहकांसाठी सुरु करत आहेत. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.
Read More