Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pharmaceutical companies : निकृष्ट दर्जाची औषध पुरवणाऱ्या 18 फार्मा कंपन्यांना दणका, परवाना रद्द

Pharmaceutical companies : निकृष्ट आणि बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांना ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियानं (DCGI) दणका दिलाय. तब्बल 18 औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यासंबंधी सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर डीसीजीआयनं हा निर्णय घेतलाय. या कंपन्यांमध्ये तयार होत असलेली औषधे प्रमाणित नसल्याचं आढळून आलं.

Read More

India Pharma Product Ban : नेपाळने सोळा भारतीय कंपन्यांच्या औषधांच्या आयातीवर घातली बंदी 

नेपाळने भारतातल्या सोळा फार्मा कंपन्यांच्या औषधावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यातली एक कंपनी रामदेव बाबांनी प्रमोट केलेली दिव्या फार्मसीही आहे. जागतिक आरोग्य परिषदेनं घालून दिलेल्या उत्पादन प्रणालीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका या कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे.

Read More