Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Forex Reserves: भारताच्या परकीय गंगाजळीत घट, मात्र टॉप-5 देशांत स्थान कायम

एकीकडे परकीय चलनसाठा कमी होत असताना देशातील सोन्याचा साठा देखील कमी झाल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार भारताचा सोन्याचा साठा 515 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 43.82 अब्ज डॉलर इतका झाला आहे.

Read More

India Forex Reserves:भारताचा परकीय चलनसाठा 600 अरब डॉलर पार, गेल्या 15 महिन्यातील उच्चांक!

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याचा उच्चांक हा ऑक्टोबर 2021 मध्ये नोंदवण्यात आला होता. या महिन्यात भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह 645 अब्ज डॉलर इतका नोंदवला गेला होता. त्यानंतर जागतिक पातळीवर घडलेल्या घडामोडी, रशिया-युक्रेन युद्ध आदींचा परिणाम जाणवू लागला आणि देशाची परकीय गंगाजळी 525 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. आता मात्र यात वाढ होताना दिसते आहे.

Read More