Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Modi US Visit: दुधापासून ते हार्डवेअरपर्यंत भारत-अमेरिकेतील 7 मोठे व्यापारी वाद कोणते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात 6 बिलियन डॉलरच्या विविध करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. चीन-अमेरिका वाद वाढत असताना दोन्ही देशांतील जवळीक देखील महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, भारत अमेरिकेतील संबंध वरवर सुधारत असल्याचे दिसत असले तरी व्यापारावरुन वाद अनेक वर्षांपासून तसेच आहेत.

Read More

Threat To India: चीननंतर भारताला सर्वाधिक धोका अमेरिकेचा, सर्वेक्षणात भारतीयांचा कौल

चीननंतर भारताला अमेरिकेपासून जास्त धोका असल्याचे भारतीय समजत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाला व्लादिमार पुतीन यांच्यापेक्षा नाटो संघटना आणि अमेरिकाच जास्त जबाबदार असल्याचे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य नागरिकांचे म्हणणे आहे.

Read More