Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mankind Pharma IT raid : मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयावर आयटीचा छापा, शेअर्स घसरले

Mankind Pharma IT raid : शेअर बाजारात नुकतंच लिस्टिंग झालेल्या मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकलाय. दोनच दिवसांपूर्वी शेअर बाजारात मॅनकाइंड फार्माचा आयपीओ आला होता. आता या छाप्यानंतर कंडोम बनवणाऱ्या या कंपनीचे शेअर्स घसरले आहेत.

Read More

Income Tax Raid: चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयावर आयकर धाडी, 'RRR'चे डिस्ट्रिब्युशन करणाऱ्या कंपनीचा समावेश

Income Tax Raid: कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तीकर विभागाने चित्रपट निर्माते विनोद भानुशाली आणि जयंतीलाल गाडा यांच्या कार्यालयांवर काल छापेमारी केली. जयंतीलाल गाडा यांच्या कंपनीने RRR (हिंदी) या चित्रपटाचे वितरक म्हणून देखील काम पहिले होते. या कंपनीने जमवलेला गल्ला लक्षात घेता ही छापेमारी सध्या चर्चेत आहे.

Read More