Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Buy new or old car?: कार खरेदी करायची आहे? नवी की जुनी? दूर करा संभ्रम

Buy new or old car?: कार खरेदी करताना पडणारा एक प्रश्न म्हणजे नवीन कार घ्यायची की जुनी रिसेलमधली? अनेकजण या प्रश्नानं संभ्रमात असतात. कारण कार खरेदी करणं हा आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही दृष्टीनं मोठा निर्णय असतो.

Read More

How to buy Car: कार घ्यायची घाई झालीय? थांबा अन् 'या' बाबींचा विचार करा

जवळपास सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने विविध प्रकारची कर्जेही महाग झाली आहेत. जर तुमच्याकडे कार घेण्यासाठी मोठी रक्कम नसेल तर नक्कीच तुम्ही वाहन कर्ज काढण्याचा विचार करत असाल. मात्र, घाई न करता तुम्ही सारासार विचार करून कार घेण्याचे नियोजन केले पाहिजे.

Read More