Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

व्याजदरवाढीच्या काळात कर्ज कसे घ्यावे?

आरबीआयने (Reserve Bank of India) दीर्घकाळानंतर रेपो दरात वाढ केल्यामुळे अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली. अशावेळी घर खरेदी करणाऱ्यांना कर्जाचा कोणता प्रकार निवडावा यावरून संभ्रम राहू शकतो.

Read More

एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज कसे हस्तांतरित करावे? Home Loan Balance Transfer

गृह कर्जाचे (Home loan) व्याजदर वेळोवेळी बदलत असतात. अशावेळी इतर बँकेकडून कमी व्याज दर मिळत असेल तर त्या बँकेत कर्ज हस्तांतरण केल्यास चांगली बचत होऊ शकते.

Read More