Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Demand: कार, होमलोनसह सर्व प्रकारच्या कर्जांना मागणी; वार्षिक 16.3% दराने वाढ

महागाई, जागतिक अस्थिरता, व्याजदर चढे असतानाही भारतीय ग्राहक कर्ज घेण्यास उत्सुक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. होम लोन आणि वाहन कर्ज या यादीत टॉपवर आहे. दरम्यान, पर्यटन आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्जाची मागणीही वाढली आहे.

Read More

Home Loan Demand: गृहकर्जे महागली तरीही मागणी कायम, कर्जदारांवर व्याजदर वाढीचा परिणाम नाही

Home Loan Demand: रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जांचे दर वाढवले आहेत. गृह कर्जाचा दर 10% नजीक पोहोचला असला तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गृह कर्जाच्या मागणीवर व्याजदर वाढीचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.

Read More