Health Insurance Claim: आरोग्य विम्याचा क्लेम कॅशलेस नसेल तर काय अडचणी येऊ शकतात?
आरोग्य विम्याचा क्लेम करताना कॅशलेस आणि रिम्बर्समेंट(प्रतिपूर्ती) असे दोन पर्याय असतात. कॅशलेस क्लेम मंजूर झाल्यावर तुम्हाला खिशातून पैसे भरण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही आधी रुग्णालयाचे बील भरून रिम्बर्समेंट द्वारे विमा कंपनीकडून पैसे घेणार असाल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसेल तर रिम्बर्समेंट प्रक्रिया करण्याची वेळ येते.
Read More