Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World No-Tobacco Day: तंबाखू सेवनामुळे दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू, भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतोय?

दरवर्षी 31 मे ला जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. 1987 मध्ये सर्वात प्रथम तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

Read More

Health Insurance For Children: तुमच्या मुलांचा आरोग्य विमा काढणे का गरजेचे आहे? वाचा

मुलांच्या जन्मपासूनच त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पालकांवर असते. पालक मुलांचा आरोग्य विमा काढून स्वतःची जबाबदारी पार पाडू शकतात.

Read More

Medical Tourism in India मेडीकल टुरिझमसाठी भारताला प्राधान्य का दिले जाते?

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक मेडीकल टुरीझम (Medical Tourism) वाढत आहे. परदेशी रुग्णांमध्ये भारतातील मेडीकल सोयी-सुविधा, रुग्णालये, डॉक्टर यांच्याबाबत विश्वास निर्माण झालाआहे. यामुळे मेडीकल टुरीझमचा जलद विस्तार होत आहे. मात्र परदेशी रुग्णांचा ओघ भारतात वाढण्यामागची कारणे या लेखातून समजून घेऊयात..

Read More