Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment 2022 : या आठवड्यात ₹2387 कोटी किमतीचे तीन आयपीओ बाजारात

या आठवड्यात फर्टिलायजर कंपनी पारादीप फॉस्फेटस (Paradeep Phosphates), महागडी घड्याळं बनवणारी कंपनी इथॉस (Ethos Limited) आणि ई मुद्रा (eMudhra) या 3 कंपन्यांचा आयपीओ येत आहे. या तीन कंपन्यांची मार्केट साईज 2386.81 कोटी रुपये आहे.

Read More

Grey Market : कुठे असतो हा बाजार, काय मिळतं त्यात?

तुम्हाला शेअर बाजार (Stock Market) माहितीय. गेला `बाजार` सराफा, भाजी तसंच आठवडी बाजारातही आपली पावली कित्येकदा, कितीवेळा तरी फिरकली असतील. पण शेअरशी संबंधित ग्रे मार्केटबद्दल (Grey Market) तुम्हाला माहिती आहे का?

Read More