Subsidy on fertilizers : केंद्राकडून खतांवर 1 लाख 30 हजार कोटींची सबसिडी; तर 164 टन बोगस बियाण्यांचा साठा जप्त
केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी (Subsidy on fertilizers) देण्यात आली आहे. त्यामुळे खतांच्या किमती स्थिर राहणार आहेत. तसेच राज्यात बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आली आहे.
Read More