Nirma -GLS Deal: निरमा ग्रुप ग्लेनमार्क लाइफ सायन्स विकत घेणार? 7 हजार कोटींच्या व्यवहाराची शक्यता
निरमा ग्रुप ग्लेनमार्क लाइफ सायन्स ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ग्लेनमार्क फार्मा आर्थिक अडचणीत सापडल्याने ग्लेनमार्क लाइफ सायन्स या कंपनीतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. हा व्यवहार सुमारे 7 हजार कोटींना होण्याची शक्यता आहे.
Read More