Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Garlic Price Hike: टोमॅटो आणि जिऱ्यानंतर लसणाचे वाढले भाव, स्वयंपाकघराचं बजेट बिघडलं

बाजारात लसणाची आवक घटल्यामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. मुंबई, पुण्यात, ठाण्यात तर 50% हून कमी आवक झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षीचा अवकाळी पासून आणि लांबलेला उन्हाळा. फेब्रुवारी-मार्च मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे उत्पन्न कमी निघाले आहे.

Read More

Riyavan Garlic : लसणाच्या या खास जातीपासून शेतकरी करत आहेत लाखोंची कमाई, लवकरच मिळणार जीआय टॅग

जेवणाची चव वाढवण्यासाठी असो किंवा त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा घेण्यासाठी, लसूण (Garlic) प्रत्येक प्रकारे फायदेशीर आहे. आज आपण शेतकऱ्यांना मालामाल करणाऱ्या रियावान लसूण (Riyavan Garlic) आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती मिळवणार आहोत.

Read More