Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FTX: साडेसाती संपेना! आता हॅकर्सने FTX च्या खात्यातून 415 मिलियन डॉलर्सचे क्रिप्टो लुटले

FTX: अमेरिकेतील मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक असलेल्या FTX मागील साडेसाती काही संपण्याचे नाव घेत नाही. काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनागोंदीमुळे दिवाळखोरीत गेलेल्या FTX च्या खात्यातून हॅकर्सनी 415 मिलियन डॉर्लसची लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read More

Cryptocurrency : क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं तर माझे पैसे आणि क्रिप्टोंचं काय होतं?

क्रिप्टोकरन्सी हे लोकप्रिय गुंतवणुकीचं साधन असलं तरी अजूनही त्याविषयीची पुरेशी जागरुकता लोकांमध्ये नाही. त्यामुळे अलीकडे क्रिप्टो एक्सचेंज बंद झाल्यावर अनेकांचं मोठं नुकसानही झालं. म्हणूनच आज पाहूया एक्सचेंज बंद झालं तर माझ्या पैशाचं आणि क्रिप्टोचं काय होतं? हे नुकसान कसं टाळायचं?

Read More

FTX's Sam Bankman-Fried apologizes: 'किंग ऑफ क्रिप्टो' बँकमन फ्रेडने मागितली गुंतवणूकदारांची माफी, म्हणाला...

FTX's Sam Bankman-Fried apologizes : क्रिप्टोकरन्सी मार्केटला जबरदस्त हादरे देणाऱ्या FTX घोटाळ्याने जगभरातील लाखो गुंतवणूकदार पोळून निघाले आहेत.FTX क्रिप्टो एक्सचेंज कोसळण्यास कारणीभूत ठरलेला या एक्सचेंजचा प्रमुख सॅम बँकमन फ्रेड याने FTX च्या गुंतवणूकदारांची माफी मागितली.

Read More