Free Look Period: विमा पॉलिसी घेताना चुकलात तरी नो टेन्शन! फ्री लूक पिरियडमध्ये करू शकता 'या' गोष्टी
विमा एजंट, ग्राहक प्रतिनिधींचे सेल्स कॉल दिवसातून एकदा तरी नागरिकांना येतातच. ग्राहकांची गरज नसतानाही अनेकवेळा पॉलिसी माथी मारली जाते. मग, पॉलिसी घेतल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, अशा वेळी फ्री लूक पिरियड मदतीला धावून येईल. या कालावधीत तुम्ही चुकलेला निर्णय सुधारू शकता. ते कसे या लेखात पाहूया.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        