Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foreign Scholarships : जाणून घ्या, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीबद्दल

Foreign Scholarships for Open Category : राज्यातील खुल्या प्रवर्गातील 20 गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना वर्ष 2018 पासून दिली जाते. वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 12 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ दिली असून, 13 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

Read More

Australian Universities: ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशास बंदी; काय आहे कारण?

भारतातील काही ठराविक राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील दोन नामांकित विद्यापीठांनी प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. व्हिक्टोरिया शहरातील फेडरल युनिव्हर्सिटी आणि वेल्स शहरातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मागील महिन्यातही काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी बंदी घातली होती.

Read More