Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Food Inflation: डाळी, पालेभाज्या महागल्याने सामान्य जनता चिंतेत, सरकार आणि RBI ला सतर्कतेचा इशारा

जून 2023 च्या Monthly Economic Review मध्ये वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केंद्र सरकार आणि RBI ला अन्नधान्य महागाई वाढल्याबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे. सरकारने याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि नेहमीच्या गरजेच्या अन्नधान्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

Food Inflation In India: अन्नपदार्थ किंमतवाढीच्या 89 टक्के भारतीयांना झळा; स्वस्त प्रॉडक्ट्स खरेदीला पसंती

महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. दैनंदिन आहारातील पॅकेज्ड फूड, स्नॅक्स खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.महागाईमुळे कंपन्यांनीही दरवाढ केली आहे. 89% भारतीयांना अन्नपदार्थ खरेदी करताना महागाई जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे कमी किंमतीतील पदार्थ खरेदीकडे अनेक ग्राहक वळत आहे.

Read More