Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर
गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.
Read More