Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Daniel Kahneman: ते कोण होते आणि मी माझ्या पैशाचे व्यवस्थापन करताना त्यांच्याकडून काय शिकू शकतो? पहा संपूर्ण माहिती

हा लेख डॅनियल कह्नेमन यांच्या जीवनावर आणि त्यांच्या संशोधनाच्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकतो, तसेच हा लेख त्यांच्या सिद्धांतांचा उपयोग करून आपल्या आर्थिक निर्णयांमध्ये कसे सुधारणा करता येईल यावर मार्गदर्शन करतो.

Read More

Financial Freedom: वयाच्या चाळीसाव्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य कसे व्हाल, जाणून घ्या!

Financial Freedom: आपल्या प्रत्येकाची जीवनशैली, जबाबदाऱ्या आणि ध्येय यावर आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या ठरत असते. तसेच ती व्यक्तिपरत्वे, कालपरत्वे बदलत देखील असते. आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हायचे असल्यास सर्वांत प्रथम आपले अनिवार्य आणि ऐच्छिक खर्च लक्षात घेणे जरुरीचे आहे.

Read More

Financial Planning Tips: वडिलांनी मुलांना पैशांबाबतच्या 'या' 5 गोष्टी नक्की सांगायला हव्यात

Financial Planning Tips: प्रत्येकाच्या कुटुंबात इतर चर्चेप्रमाणे आर्थिक नियोजनाबाबत चर्चा व्हायला हवी. खास करून वडिलांनी मुलांना आर्थिक नियोजन कसे करावे यासंदर्भात काही गोष्टी सांगायला हव्यात. त्या गोष्टी कोणत्या, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Lost your job? तुमचे EMI, रोजचा खर्च कसा भागवाल?

Lost your job? अलीकडेच मायक्रोसॉफ्ट, ट्विटर सारख्या मोठ्या कंपनीने नोकर कपात केली. तर भारतातही काही स्टार्टअपनी शेकडो लोकांना कामावरून काढलंय. अशा परिस्थितीत नवी नोकरी मिळेपर्यंत रोजचा खर्च आणि महत्त्वाच्या आर्थिक गरजांचं नियोजन नेमकं कसं करायचं?

Read More

Financial Management : स्त्रियांनी ‘असे’ करावे आर्थिक व्यवस्थापन

महिलांना नेहमीच उत्तम व्यवस्थापक (Financial Planning) मानण्यात आले आहे. 10 रुपयांचे 1000 रुपये बनवण्याची कला फक्त महिलांमध्येच आढळते. घर असो किंवा व्यवसाय, प्रत्येक गोष्टीत महिला उत्तम व्यवस्थापक असल्याचे सिद्ध करतात.

Read More