UNCTAD Report: भारतातील परकीय थेट गुंतवणूकीत 10% वाढ, भारतीय अर्थव्यवस्था तेजीत
Foreign Direct Investment बाबतीत भारताने उत्तम कामगिरी केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (UNCTAD's) ताज्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. आशिया खंडातील विकसनशील देशांमध्ये भारताला गुंतवणूकदारांची मोठी पसंती मिळताना दिसते आहे असे या अहवालात म्हटले आहे.
Read More