Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एकापेक्षा अधिक फॉर्म-16 सह ITR कसे फाईल करायचे?

जर एखाद्याने एका आर्थिक वर्षात किमान दोन वेळा नोकरी बदलली असेल, तर त्याला दोन फॉर्म 16 वापरणं बंधनकारक आहे. आता आपण एकापेक्षा जास्त फॉर्म 16 असतील तर रिटर्न फाईल (ITR File) कसं करायचं ते पाहुया.

Read More

How To Claim Tds : फॉर्म 16 नसेल तर ई-फाईल कसे करायचे?

फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.

Read More