Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Delhi Free Electricity: दिल्लीमध्ये मोफत वीज सवलत आणि अनुदान तडकाफडकी बंद, केजरीवाल सरकारचा नायब राज्यपालांवर आरोप

Delhi Free Electricity: दिल्ली सरकारकडे सबसिडी देण्यासाठी पैसे आहेत,तशी तरतूद देखील मंत्रिमंडळाने केली आहे.परंतु जोवर उपराज्यपाल मंजुरी देत नाही तोवर सरकारला सबसिडी देता येणार नाहीये अशी माहिती मंत्री आतिशी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 2016 ते 2022 दरम्यान खाजगी वीज कंपन्यांना सबसिडीसाठी दिलेल्या 13,549 करोड रुपयांचं ऑडिट झालं पाहिजे अशी भूमिका नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी घेतली आहे.

Read More

Access of electricity to Poor: देशातील 14% जनता अजूनही अंधारात; आतापर्यंत 86% गरीबांच्या घरात पोहचली वीज

देशातील गरीब वर्गापैकी 86% नागरिकांच्या घरात वीज पोहचली असून 14% टक्के गरीबांच्या घरात अद्यापही दिवा पेटला नाही. 21 व्या शतकामध्ये भारतातील 100 टक्के नागरिकांना अद्याप वीज मिळाली नाही.

Read More