Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Two Wheeler Sales Dips: इलेक्ट्रिक बाईक्सच्या विक्रीला एप्रिल महिन्यात लागला ब्रेक! काय आहे कारण जाणून घ्या

Electric Two Wheeler Sales Dips: पर्यावरण संरक्षण आणि इंधन तसेच पैसे बचतीच्या दृष्टीकोनातून नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. गेल्या वर्षभरात सर्वच कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा खप मोठ्या प्रमाणात दिसुन आला. मात्र एप्रिल महिन्यात यामध्ये विक्रमी घट दिसुन आलेली आहे. केवळ ओला कंपनीने एप्रिलमध्ये 22000 स्कूटी विकल्या आहेत.

Read More

Statewise EV Subsidy: ईलेक्ट्रिक स्कुटरवर सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या राज्यनिहाय तपशील

Statewise EV Subsidy: देशात इलेक्ट्रिक वाहनांना (EV) सरकारकडून प्रोत्साहन (Subsidy) दिले जात आहे. बॅटरीवर चालणाऱ्या स्कुटर्स आणि वाहनांसाठी सरकारकडून रोड टॅक्स माफ केला जातो. त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यास ग्राहकांना अनुदान देखील दिले जाते.

Read More