Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electoral Bonds: सर्वोच्च न्यायालयाने ते घटनाबाह्य का ठरवले? वाचा

सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्याआधी आलेल्या या निकालामुळे राजकीय पक्षांना मोठा झटका बसला आहे.

Read More

Electoral Bonds: इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय? यातून कशी मिळते कर सवलत, जाणून घ्या!

Electoral Bonds: केंद्र सरकारने 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2023 दरम्यान इलेक्टोरल बॉंड जारी केले आहेत. बॉंड जारी करण्याचा हा 26 वा टप्पा आहे. याद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) निवडणूक रोखे (Electoral Bond) जारी करण्याचे अधिकार दिले गेले आहेत.

Read More