Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mission 2047 : 'तर' भारत होईल जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Road To Third Largest Economy : महामारीच्या संकटानंतर भारताची आपल्या व्यावसायिक यशाकडे घोडदौड सुरूच आहे. याचे 2023च्या अर्थ संकल्पावर सकारात्मक परिणाम होतांना आपल्याला दिसतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. जागतिक बँकेने (World Bank) चालू आर्थिक वर्षात भारतीय GDP वाढीचा अंदाज 6.4 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांवर नेला आहे. भारतीय अर्थ धोरणात झालेली ही सुधारणा अलीकडच्या काळातील सर्वात समाधानकारक गोष्ट आहे.

Read More

India@75: Economic Liberalisation- ...अन् भारताची कवाडे जगासाठी खुली झाली

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चार दशकांनी भारतावर अशी काही परिस्थिती ओढवली की एकाएकी देशाची परकीय गंगाजळी आटली. केवळ 15 दिवसांची आयात करता येईल, इतकेच परकीय चलन सरकारकडे होते. महागाईच्या भडक्यात सामान्य भारतीयांची होरपळ सुरु होती. अर्थव्यवस्थेला दिशा देण्याची वेळ आली होती.

Read More