Eastern Express Highway Facelift : मुलुंड ते ऐरोली भागाचा असा होतोय कायापालट
Eastern Express Highway Facelift : पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड ते ऐरोली पट्ट्यात वाहतूक कोंडी, पावसाचं पाणी तुंबणं तसंच आजूबाजूला असलेले बकाल भाग हे प्रश्न नेहमीचेच बनले होते. पण, आता मुंबई महानगरपालिकेनं या भागासाठी 3 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून कुठली कामं होणार आहेत जाणून घेऊया
Read More