Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dell Layoff: Dell कंपनी साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; Tech कंपन्यांनाही मंदीचा फटका

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका बसला आहे. आता निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनाही मंदीची झळ बसू लागली आहे. आघाडीची लॅपटॉप आणि हार्डवेअर उत्पादन तयार करणाऱ्या डेल कंपनीने कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे.

Read More

Dell Layoff: डेल कंपनीच्या जगभरातील 6500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

Dell Layoff: अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टपासून अॅमेझॉन, गोल्डमॅन सॅचसारख्या कंपन्यांनी आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले. आता लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची निर्मिती करणाऱ्या डेल कंपनीने जगभरातून 6500 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More