Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dating Apps and Data Privacy: तुम्हांला डेट‍िंग ॲप्सच्या डेटा गोपन‍ीयतेबद्दल माहित आहे का? पहा संपूर्ण माहिती

हा लेख डेटिंग अ‍ॅप्सच्या वापरातून उद्भवणाऱ्या खासगी माहितीच्या सुरक्षेबाबत माहिती देतो. त्यात डेटिंग अ‍ॅप्सची माहिती कशी विकली जाते आणि आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी विस्तृत माहिती दिली आहे.

Read More

Dating Apps: Tinder, Hinge आणि Bumble यासारख्या डेट‍िंग ॲप्सवर वैयक्त‍िक माहिती प्रव‍िष्ट करण्यापूर्वी हे जाणुन घ्या

हा लेख डेटिंग अ‍ॅप्स आणि त्यांच्या डेटा गोपनीयतेच्या समस्यांवर प्रकाश टाकतो. त्यात मोझिला फाउंडेशनच्या अहवालाचे उदाहरण देऊन डेटिंग अ‍ॅप्सच्या गोपनीयता सुरक्षेच्या तुटवड्यावर भाष्य केले आहे आणि वापरकर्त्यांना सुरक्षिततेसाठी काही सल्ले सुद्धा दिले आहेत.

Read More

Dating app Fraud: डेटिंग अ‍ॅपवरुन कशी फसवणूक होते? बंगळुरुतील महिलेला लाखो रुपयांना गंडा

डेटिंग अ‍ॅप टिंडरवरुन ओळख झाल्यानंतर महिलेला साडेचार लाख रुपये गमवावे लागले. वृत्तपत्रात डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, अद्याप जनजागृती नाही. फसवणूक टाळण्यासाठी काय करावे वाचा.

Read More

'Gleeden' या विवाहबाह्य डेटिंग अँपवर भारतातील 20 लाख युजर्स सक्रिय!

Gleeden Dating Apps: फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अँप ‘ग्लीडेन’ने(Gleeden) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे फक्त भारतात आहेत.

Read More