Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit card loan : क्रेडिट कार्डचे बिल भरून कंटाळा आला आहे? जाणून घ्या, कर्जातून बाहेर पडण्यासाठी स्मार्ट टिप्स

Credit card bill : क्रेडिट कार्डची मर्यादा 1 लाख किंवा 50,000 रुपये आहे, हे माहित असल्यावर सहजच कोणालाही शॉपिंगचा मोह आवरणार नाही. पण जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल येते तेव्हा ते भरण्यासाठी प्रेशर येते. आता अशा स्थितीत प्रश्न पडतो की त्याची किंमत कशी भरायची? जर आपण वेळेवर बिल भरले नाही तर हळूहळू आपल्यावर कर्ज वाढत जाते. या कर्जातून आपण अनेक स्मार्ट टिप्स वापरुन मुक्त होऊ शकतो.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, सहा महिन्यात नगण्य व्यवहार

मागील सहा महिन्यांत देशात क्रेडिट कार्डचा वापर कमी झाल्याचे (Credit card spends redused) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यापासून ग्राहकांनी क्रेडिट कार्डच्या वापराकडे पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतातील ओमान सणानंतर क्रेडिट कार्ड वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

What is a Credit Card? क्रेडिट कार्ड म्हणजे काय, जाणून घ्या सविस्तर

What is a Credit Card: क्रेडिट कार्ड एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा एक पर्याय आहे ज्यात तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवहार करणे शक्य होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी अर्थात बँकेकडून प्री अप्रुव्ह केलेले क्रेडिट लिमीट आहे.

Read More