Axis child Account: मुलांना व्यवहार ज्ञानासोबत मिळेल 2 लाखांचा अपघात विमा; फ्युचर स्टार बचत खात्याबद्दल जाणून घ्या
तुमच्या मुलाला फक्त पिगी बँकमध्ये पैसे साठवण्याची सवय लावण्यापेक्षा चाइल्ड सेविंग खाते सुरू करणे कधीही उत्तम राहील. त्याद्वारे बँकेचे व्यवहार कसे चालतात हे मुलांना समजेल. पालकांनी मुलांसोबत बँकेत जाऊन हे व्यवहार केले तर कमी वयात मुलांचे व्यवहार ज्ञान नक्कीच वाढेल.
Read More