Air Travel Fare: विमान प्रवास महाग का असतो? भविष्यात तिकिटाचे दर कमी होतील का?
भारतीयांसाठी विमान प्रवास येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात विमान प्रवासाची मागणी घटली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापन खर्च, देखभाल, दुरूस्ती, मनुष्यबळावरील खर्च तसेच इंधनाचे दरही वाढत आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        