Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ICICI बँकेकडून CSR फंडात 1200 कोटी देणगी; अत्याधुनिक कर्करोग रुग्णालये उभी राहणार

कॅन्सरवरील उपचार महागडे आहेत. देशात दरवर्षी सुमारे 13 लाख नवे कर्करोगाचे रुग्ण आढळतात. कर्करोगावरील रुग्णांसाठी ICICI बँकने आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी दिली आहे. कोणत्याही भारतीय कंपनीने एवढी रक्कम CSR अंतर्गत दिली नाही. या देणगीतून 3 कॅन्सर ट्रिटमेंट हब देशभरात उभे राहणार आहेत.

Read More

World Cancer Day: कर्करोगावरील उपचाराला सरासरी किती खर्च येतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1 कोटी व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होते. भारतात 2020 साली सुमारे 13 लाख व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल, पित्ताशय कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. सोबतच तोंड, मेंदू, मान आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचेही अनेक रुग्ण भारतात आढळतात. कॅन्सरवरील ट्रिटमेंटसाठी अंदाजे किती खर्च येतो ते पाहूया.

Read More