Breeza Car Average: मारुती सुझुकी ब्रेझा आता कमी अॅव्हरेज देणार; कारण माहितीये का?
मारुती सुझुकी ब्रेझा आता पहिल्यापेक्षा कमी अॅव्हरेज देणार आहे. कंपनीने नव्या मॉडेलमध्ये बदल केल्यामुळे इंधन जास्त लागणार आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गाड्यांचे अॅव्हरेज नक्की कशामुळे कमी झाले वाचा.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        