Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fast Fashion: फास्ट फॅशन म्हणजे काय? त्याचे आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय आहेत?

1990 च्या दशकात हा शब्द फास्ट फॅशन हा शब्द पहिल्यांदा चर्चेत आला. मात्र, गेल्याकाही वर्षात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे फास्ट फॅशनची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

Read More

Shoppers Stop Revival plan: शॉपर्स स्टॉप होणार सर्वसामान्यांचा ब्रँड, खालावलेल्या व्यवसायाला नवसंजिवनी देण्याचे प्रयत्न!

Shoppers Stop coming up with 'value' format stores: एच अँड एम (H&M), झारा (Zara), फॅब इंडिया (Fab India) यांच्या पंक्तीत बसणारा शॉपर्स स्टॉप हा आता कात टाकून नवीन वाट धरत आहे. नेमके का आणि कोणते बदल होणार, हे जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पूर्ण वाचा.

Read More