Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Credit Rating: अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगला धक्का! भारतीय भांडवली बाजार कोसळला

एखाद्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यास पतमानांकन संस्थांकडून क्रेडिट रेटिंग खाली आणले जाते. देशावरील एकूण कर्जाचा बोजा, कर्ज फेडण्याची क्षमता, अर्थव्यवस्थेतील वाढ असे अनेक घटक रेटिंग कमी करण्यास कारणीभूत ठरतात. अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग कमी केल्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर झाला.

Read More

What is Bond: बाँडमध्ये कशी गुंतवणूक करावी? FD पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो का?

बाँड म्हणजे काय? बाँडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने तपासल्या पाहिजेत हे आपण या लेखात पाहू. तसेच मुदत ठेवी आणि बाँडमधील गुंतवणुकीपैकी कोणता पर्याय जास्त सुरक्षित आहे. दोन्हीपैकी जास्त परतावा कोणत्या गुंतवणुकीतून मिळू शकतो हे जाणून घेऊ.

Read More