Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Types of Bonds: बॉण्ड्स म्हणजे काय? बॉण्ड्सचे किती प्रकार असतात?

Types of Bonds: बॉण्ड या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायाचा झाला तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील कराराला बॉण्ड म्हणतात. या बॉण्डच्या बदल्यात कंपन्या गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देतात.

Read More

AT1 Bond: हाय कोर्टाने नाकारला येस बँकेचा एटी 1 बाँड रद्द करण्याचा निर्णय, पण हे एटी 1 बाँड आहे तरी काय?

AT1 Bond: हायकोर्टाने येस बँकेच्या पुनर्बांधणीच्या अंतिम योजनेत राइट-ऑफ कलम नसल्याचा उल्लेख केला आणि म्हटले की प्रशासनाने तिच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने म्हटले की येस बँक मसुदा पुनर्रचना योजनेत एटी वन (AT1) बाँड लिहून ठेवण्याचे कलम असले तरी सरकारने मंजूर केलेली ही अंतिम योजना नाही. परंतु, एटी 1 बाँड म्हणजे नेमके काय, त्याचे नियम काय हे सर्व या लेखातून समजून घ्या.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय? त्याचा कसा लाभ घेता येऊ शकतो?

Define Corporate Bond: गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न केला तर बँक एफडी हे पहिले उत्तर असेल, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट असे सांगितले जाते. यातच सुरक्षित परतावा देणारे पर्याय आहेत टि-बिल - सरकारी बाँड्स तसेच कॉर्पोरेट बाँड्स, तर आपण कॉर्पोरेट बाँड्स म्हणजे काय ते समजून घेऊयात.

Read More

Top 5 Types of Investments: गुंतवणूकीचे टॉप 5 प्रकार, होणार मोठा फायदा

Top 5 Types of Investments: साधारण एका आठवडयानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे. डोक्यात नवीन वर्षाचा काय संकल्प करायचा याची गडबड सुरू असेल तर तुमच्या फायदयासाठी घेऊन आलो आहोत, गुंतवणुकीचे टॉप 5 प्रकार

Read More