Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup Funding: अॅप्टोस लॅब्सने, वेब3 सोशल मीडिया अॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक

Startup Funding: चिंगारी हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. अॅपच्या युजर्ससोबत रेव्हन्यूही वाढत आहे. त्यात आता ब्लॉकचेनसाठी प्रसिद्ध असलेले अॅप्टोस लॅबने चिंगारीमध्ये गुंतवणूक केली असल्याचे समजत आहे.

Read More

Blockchain Module: अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत फायर आणि नेटवर्क कॅपिटलने लाँच केले ब्लॉकचेन मॉड्यूल

Blockchain Module Launched: निती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनमार्फत नुकतेच फायर आणि कॅपिटल नेटवर्कने ब्लॉकचेन मॉड्यूल लाँच केले आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी, डिजिटल करन्सीला वाव मिळत आहे, या नाणे निर्मितीसाठी ब्लॉकचेन महत्त्वाचे असते, सध्या याच्या सिक्युरीटीबाबत रिसर्च सुरू आहे.

Read More

ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणजे काय?

ब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (blockchain developer salary) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते.

Read More

ब्लॉकचेन म्हणजे काय? | What is Blockchain?

ब्लॉकचेन (Blockchain) एक शेअर्ड लेजर आहे जे व्यवसाय नेटवर्कमध्ये व्यवहार रेकॉर्ड करण्याची आणि मालमत्तेचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुलभ करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञाना (Blockchain Technology) बाबत अधिक जाणून घ्या.

Read More