Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Charging Issue: लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नसेल तर घरच्या घरी हा उपाय करुन पाहा, होईल हजारोंची बचत

Laptop Battery Charging Issue: तुमच्यासोबत असे घडले असेल की, तुम्ही लॅपटॉपवर काम करत असताना अचानक स्क्रीनवर पॉप-अप नोटिफिकेशन येते की, लॅपटॉपची बॅटरी संपली आहे. यानंतर चार्जर शोधण्यासाठी तुमची धावपळ सुरू होते. लॅपटॉप बंद होण्यापूर्वी तो प्लग इन करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याच वेळा लॅपटॉप चार्जरला कनेक्ट करूनही चार्ज होत नाही. अशावेळी तुम्ही खालील पर्यायाचा वापर करू शकता.

Read More

Smartphone Tricks: एक रुपयाही खर्च न करता पाण्यात पडलेला फोन घरच्या घरी दुरुस्त करा!

Repair a water-dropped phone at home: घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता आम्ही सांगितलेल्या ट्रिक्स वापरून पाण्यात पडलेला फोन दुरुस्त करा.

Read More