Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake Order Scam: काहीही ऑर्डर न करता पार्सल आलंय? सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

फेक पार्सल घेऊन जर कुणी कुरिअर बॉय तुमच्या घरी आला आणि त्याने जर पार्सल रद्द करण्यासाठी तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली तर थांबा! वेळीच सावध व्हा, या फेक स्कीमबद्दल ICICI ने त्यांच्या ग्राहकांना सल्ला दिला आहे. जाणून घ्या, काय आहे प्रकरण...

Read More

3 Star AC: 3 स्टार एसी निवडताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायला हव्यात? जाणून घ्या

3 Star AC: योग्य माहितीच्या अभावामुळे, लोक अनेकदा चुकीचे एसी खरेदी करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात, यामुळे तुमचे पैसेही वाया जातात आणि तुम्ही चांगले उत्पादन मिळवण्यापासून वंचित राहता. त्यासाठी 3 स्टार एसी निवडताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायला हव्यात? जाणून घ्या.

Read More

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Read More