Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoff in USA: अमेरिकेतील नोकर कपातीचा सर्वाधिक फटका भारतीयांना, 90 हजार आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

Layoff in USA: आर्थिक मंदीमुळे अमेरिकेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या तेथील बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केले आहेत. त्यात गुगल, अॅमेझ़न, मेटा सारख्या बलाढ्य कंपन्याही आहेत. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी नोकरी शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत.

Read More

Amazon layoffs: 18 हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या घोषणेनंतर, कंपनीचे झाले 5 हजार कोटींचे नुकसान!

Amazon to layoff 18 thousand staff: अॅमेझॉनने 18 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर, सर्वत्र आर्थिक मंदी, कंपनी व्यवस्थापन आदींवर चर्चा सुरू झाली आहे. यातच कंपनीचे शेअर्स पडल्याने मोठे नुकसान झाले, त्याचबरोबर कंपनीचे संस्थापक जेफ बोझेस यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे, अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

Read More