Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Layoffs: अमेझॉनची पुन्हा कर्मचारी कपातीची घोषणा, आणखी 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले

Amazon Cuts 9000 Jobs: जगभरात कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक दिग्गज कंपन्या त्यांच्या एकूण वर्क फोर्स मधून मोठी कर्मचारी कपात करत आहेत. टेक जायंट अॅमेझॉनने 9000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

Read More

Amazon India Hints For Job Cut : ॲमेझॉनमधील हजारो भारतीयांच्या नोकऱ्या संकटात, कंपनीचे कर्मचारी कपातीचे संकेत

Amazon India Hints For Job Cut: ट्विटरने भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना कमी केल्याची बातमी ताजी असतानाच आता ॲमेझॉन इंडियामधील हजारो भारतीय कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. ॲमेझॉन इंडियाने भारतातून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

Read More