Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी महिलांनी आर्थिक नियोजन कसे करावे? वाचा

वृद्धापकाळातील आयुष्य आनंदात घालविण्यासाठी महिलांनी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. याशिवाय, दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

Read More

Richest Indian Women: ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

वर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीश महिलांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, त्याबाबत जाणून घ्या.

Read More

Sachet Revolution: तुम्हांला ह्याचे केंद्रस्थानी असलेला माणूस माहिती आहे का?

या लेखात आम्ही तुम्हांला Sachet Revolution च्या केंद्रस्थानी असलेल्या चिन्नी कृष्णन यांच्या योगदाना बद्दल माहिती प्रदान करणार आहोत आण‍ि भारतातील Sachet Revolution ची कथा ही केवळ Marketing नवकल्पनाची कथा नाही तर सहानुभूती, चिकाटी आणि दूरदृष्टीची ही कथा आहे.

Read More

जोडपे म्हणून तुम्हांला प्रभावीपणे पैसे व्यवस्थाप‍ित करण्यासाठीचे मार्ग

जोडपे म्हणून पैसे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठीच्या टिप्स आम्ही खालील लेखात देत आहोत तसेच मुक्त संवाद, संरेखित आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणात्मक नियोजन हे तुमचे नाते कसे मजबूत करू शकते याबद्दल तुम्हांला आम्ही खालील लेखात माहिती देत आहोत.

Read More

Tax on Alimony: पोटगीच्या रक्कमेवर कर भरावा लागतो का?

घटस्फोटाच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पोटगी असतो. पती-पत्नी विभक्त होताना दिली जाणारी रक्कम ही पोटगी असते. पोटगी स्वरुपात मिळालेली रक्कम करपात्र असते की नाही? याविषयी जाणून घ्या.

Read More

Mutual Funds for women: फक्त 250 रुपयात SIP, गुंतवणूकदारांना कसा होईल याचा फायदा?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 250 रुपयांच्या एसआयपीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सेबी विचार करत आहे. सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More